Shanti Juniors

२–६ वर्षांच्या मुलांच्या संगोपनाचा परफेक्ट मार्गदर्शक –
तुमच्यासाठी खास

Free Parenting Session!

“मुलांना समजून घेण्याची कला, शिस्त लावण्याचे स्मार्ट मार्ग, आणि भावनिक विकासासाठी आवश्यक टिप्स — एका शक्तिशाली सत्रात!”

20 डिसेंबर दुपारी 12.00 ते 2.00

या Parenting Session मध्ये तुम्हाला काय मिळणार?

२–६ वर्षं ही मुलांच्या मेंदूच्या विकासाची सर्वात महत्त्वाची वर्षं आहेत. या काळात योग्य पालकत्व पद्धती शिकल्यास मुलांमध्ये आत्मविश्वास, शांतता, शिकण्याची आवड आणि समाजशीलता वाढवता येते.

1. मुलांच्या वागणुकीमागचे खरे कारण

  • रडणं, हट्ट, पळत-धावत वागणं, भांडणं — हे सगळं का होतं?

  • मेंदूच्या विकासानुसार वागणूक कशी बदलते?

2. मुलांना शिस्त कशी लावावी

  • ओरडणं, मारणं, धमक्या देणं — का उलट परिणाम करतात?

  • शांत पण प्रभावी boundaries कशा ठरवाव्यात?

3. स्क्रीन टाइमवर नियंत्रण

  • मुलांना रडारड न करता स्क्रीनपासून दूर कसं ठेवावं?

  • स्क्रीन टाइमच्या जागी स्मार्ट activities.

4.मुलांची Self-Confidence & Social Skills वाढवण्याचे मार्ग

  • मुलांना बोलायला, विचारायला, share करायला कसं प्रोत्साहन द्यावं?

  • shy किंवा introvert मुलांसाठी उपाय.

5. मुलांना शिकण्याची आवड कशी लावावी

  • Writing / Reading / Numbers हे ओढीने शिकवण्याचे fun methods

  • Preschool + Home यांचं perfect partnership

6. Tantrums / Meltdowns कसे हाताळावेत

  • “Hitting, crying, screaming” — हे शांत करण्याच्या चरणबद्ध पद्धती

  • पालक म्हणून स्वतःला शांत कसं ठेवावं?

हा सेशन कोणासाठी योग्य आहे?

  • 2 ते 6 वर्षांच्या मुलांचे पालक

  • वारंवार रडणे/हट्ट हाताळणं कठीण वाटत असेल

  • मुलांचा confidence, discipline, communication skills वाढवायचे असतील

  • घरात positive parenting environment तयार करायची इच्छा असेल

पत्ता

Sadhana Housing Society, 123/56, Professor Colony Chowk Rd, Savedi, Ahilyanagar, Maharashtra 414003